#cmeknathshinde #devendrafadnavis #santoshbangar #uddhavthackeray #sanjayraut #maharashtraassembly #pressconference #shivsena #bjp #maharashtra #sakalmediagroup

Eknath Shinde यांची ‘सकाळ’च्या प्रतिनिधीच्या गुगलीवर विकेट पडणार इतक्यात फडणवीस मदतीला |Sakal Media

‘सकाळ’ प्रतिनिधीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भांबावले. संतोष बांगर कुठल्या पक्षातून आले असा प्रश्न पत्रकारानं विचारला.पत्रकाराच्या गुगलीवर एकनाथ शिंदेंची विकेट पडणार इतक्यात फडणवीसांनी प्रसंगावधान दाखवत माईक आपल्या हाती खेचून घेतला आणि उत्तर दिलं. विधिमंडळाचं विशेष अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतला प्रसंग कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय

( Why did Fadnavis snatch Shinde's mic? )

#cmeknathshinde #devendrafadnavis #santoshbangar #uddhavthackeray #sanjayraut #maharashtraassembly #pressconference #shivsena #bjp #maharashtra #sakalmediagroup

Please Like and Subscribe for More Videos.